Theory Notes :
Fundamental &
O. S., Word, Excel, PowerPoint,
Internet, PageMaker
Windows Support : 7 / 8 / 10 / 11
Ms-Office Support : 10 / 13 / 16 / 19
HARD DISK MUST BE SAME
UTM 1.11.1 DOWNLOAD आणि INSTALL कसे करावे ?
Step1.
आपल्या Computer मध्ये MS-OFFICE 32bit असल्यास UTM चे 32bit Software Download आणि Install करावे. MS-OFFICE 64bit असल्यास UTM चे 64bit Software Download आणि Install करावे.
Step2. DOWNLOAD DOTNET FRAMEWORK 4.5 and install it on your computer.
Note : Windows 8/8.1/10 असल्यास .Net Framework 4.5 Download & Install करायची गरज नाही.
Step3. For Marathi & Hindi Typing - DOWNLOAD ISM SOFTWARE Step4. Open UTM Software from the desktop of your computer and
Fill registration form with security code provided to your registered EMAIL ID.
सर्व संस्था चालकांना विनंती
सर्व संस्था चालकांना विनंती आहे कि आपल्या COMPUTER ला FORMAT करण्याआधी कृपया त्या COMPUTER मध्ये वापरात आणलेला SECURITY CODE माहित करून ठेवावा जेणेकरून परत UTM INSTALL करतांना काही अडचण आली तर ती त्वरित सोडवण्यास आम्हाला व आपल्याला अडचण येणार नाही.
SECURITY CODE कसा पाहावा ?
1. UTM SOFTWARE सुरु करावे.
2. 'HELP' मेनू ला जावे.
3. 'ACCOUNT DETAILS' ला क्लिक करावे.
MS-OFFICE 2019 असल्यास ?
MS-OFFICE 2019 असल्यास ERROR येत असेल तर,MS-OFFICE 2019 किती BIT आहे ते CHECK करून ACCESS ENGINE DOWNLOAD व INSTALL करावे.
1. जुने UTM SOFTWARE UNINSTALL करून त्यानन्तरच नवीन SOFTWARE INSTALL करावे. 2. नवीन UTM SOFTWARE INSTALL केल्यावर परत फॉर्म भरायची गरज नाही, Software Open करताच फॉर्म मध्ये आधीपासुन तुमची माहिती दिली असेल, आपण फक्त UPDATE चा BUTTON ला क्लिक करावे. 3. फॉर्म मध्ये आधीपासुन तुमची माहिती दिली नसेल तर 'C DRIVE OPEN' करावे त्यात 'UNIVERSAL TYPING MASTER' नावाने FOLDER असेल ते ओपन करावे, त्या नन्तर 'TypingSpeed' (Application) चा ICON वर RIGHT क्लिक करून 'RUN AS ADMINISTRATOR' करावे.
आणि तरीही तुमचा इन्फॉर्मशन ने फॉर्म भरून आला नसेल तर ऑफिस मध्ये संपर्क साधावा.