Important : UTM चा सर्व ग्राहकांना कळविण्यात येते की दिनांक ४ मार्च २०२६ पासून आमच्या दरांमध्ये बदल करण्यात आलेले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत डॉलरच्या दरामध्ये सतत वाढ (सर्वर) व टॅक्स बदलांमुळे नवीन दर लागू केलेले आहेत.
Theory Notes :
Fundamental &
O. S., Word, Excel, PowerPoint,
Internet, PageMaker
Windows Support : 7 / 8 / 10 / 11
Ms-Office Support : 10 / 13 / 16 / 19
HARD DISK MUST BE SAME
Download UltraViewer To Connect Admin आपल्याला UTM Install करतांना काही प्रॉब्लेम आल्यास वरील सॉफ्टवेअर इन्स्टॉल करून घ्यावे आणि Admin ला कॉल करावे 8010757099, 7972752513, 9370908350, 8767457178, 7620229277
UTM 1.11.1 INSTALL कसे करावे ?
Step1. आपल्या Computer मध्ये MS-OFFICE 32bit असल्यास UTM चे 32bit Software Download आणि Install करावे. MS-OFFICE 64bit असल्यास UTM चे 64bit Software Download आणि Install करावे.
Step2. DOWNLOAD DOTNET FRAMEWORK 4.5 and install it on your computer.
Note : Windows 8/8.1/10 असल्यास .Net Framework 4.5 Download & Install करायची गरज नाही.
Step4. Open UTM Software from the desktop of your computer and
Fill registration form with security code provided to your registered EMAIL ID.
Why To Choose UTM?
UTM SOFTWARE कसे डाउनलोड आणि इन्स्टॉल करावे यासाठी खाली दिलेल्या लिंक ला ओपन करावे
Click Here
कृपया आमचा YouTube Channel ला Like आणि Subscribe करा, जेणे करून आपल्या पुढील सर्व Updates मिळत राहतील
Subscribe
सर्व संस्था चालकांना विनंती
सर्व संस्था चालकांना विनंती आहे कि आपल्या COMPUTER ला FORMAT करण्याआधी कृपया त्या COMPUTER मध्ये वापरात आणलेला SECURITY CODE माहित करून ठेवावा जेणेकरून परत UTM INSTALL करतांना काही अडचण आली तर ती त्वरित सोडवण्यास आम्हाला व आपल्याला अडचण येणार नाही.
SECURITY CODE कसा पाहावा ?
1. UTM SOFTWARE सुरु करावे.
2. 'HELP' मेनू ला जावे.
3. 'ACCOUNT DETAILS' ला क्लिक करावे.
MS-OFFICE 2019 असल्यास ?
MS-OFFICE 2019 असल्यास ERROR येत असेल तर,MS-OFFICE 2019 किती BIT आहे ते CHECK करून ACCESS ENGINE DOWNLOAD व INSTALL करावे.
1. जुने UTM SOFTWARE UNINSTALL करून त्यानन्तरच नवीन SOFTWARE INSTALL करावे. 2. नवीन UTM SOFTWARE INSTALL केल्यावर परत फॉर्म भरायची गरज नाही, Software Open करताच फॉर्म मध्ये आधीपासुन तुमची माहिती दिली असेल, आपण फक्त UPDATE चा BUTTON ला क्लिक करावे. 3. फॉर्म मध्ये आधीपासुन तुमची माहिती दिली नसेल तर 'C DRIVE OPEN' करावे त्यात 'UNIVERSAL TYPING MASTER' नावाने FOLDER असेल ते ओपन करावे, त्या नन्तर 'TypingSpeed' (Application) चा ICON वर RIGHT क्लिक करून 'RUN AS ADMINISTRATOR' करावे.
आणि तरीही तुमचा इन्फॉर्मशन ने फॉर्म भरून आला नसेल तर ऑफिस मध्ये संपर्क साधावा.