8010757099, 7972752513, 9370908350, 8767457178    7385775098
 Mon-Sat 11AM - 5PM

GCC-TBC UTM

या SOFTWARE चा वापर GCC-TBC EXAM PRACTICE साठी करावा.

Read More For Pricing..
MPSC UTST

या SOFTWARE चा वापर MPSC TYPING SKILL TEST PRACTICE साठी करावा.

Read More For Pricing..

कोणत्याही विषयाचा सर्टिफिकेट साठी संपर्क साधावा.

Read More For Details..
2000+

Satisfied Customers


MR. GAURAV : Managing Director
MR. ABHISHEK : Technical Director

मा. नितीनजी गडकरी (मंत्री, सडक परिवहन एवं राजमार्ग,भारत सरकार)


महाराष्ट्रातील सर्वोत्तम दर्जा मिळालेली शिक्षण संस्था : UNIVERSAL ORGANIZATION

कौशल्य राज्यस्तरीय स्पर्धा निकाल : २०२४





Public Video Gallery




UTM Guidance Video





Portfolio

Our Achievements

* * * * *

Client feedback

UNIVERSAL ORGANIZATION चे सर्व प्रॉडक्ट्स महाराष्ट्राचा प्रत्येक जिल्ह्यात खूप प्रसिद्ध आहेत, संस्था चालकांचे भरपूर प्रेम सुद्द्धा मिळत आहे त्यातून
खाली जागे अभावी काहीच संस्था चालकांचे FEEDBACK दिले आहेत तरी आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद.

RUPESH TYPING INSTITUTE (Nagpur)

Universal Typing Master बाकी Software पेक्षा चांगले results दाखवितो आणि Mobile App पण विध्यार्थ्यांना ऑब्जेक्टिव्ह साठी परीक्षेत मोलाची ठरली आहे.

GUD COMPUTER (Pune)

युनिव्हर्सल टायपिंग मास्टर वर प्रॅक्टिस केल्या नन्तर विद्यार्थी दुसऱ्या Software वर प्रॅक्टिस करायला नकार देतात, विद्यार्थाच सगळ्यात आवडत Software आणि विद्यार्थाची पहिली पसंती आता GCC-TBC वर आधारित U.T.M. लाच असते.

AAISAHEB COMPUTER TYPING (Bhandara)

Universal Typing Master Typing Software हे Computer Typing जगात एक वरदान म्हणून आहे. मी सगळे Typing Software वापरून पहिले आहेत (कोणाचे नाव नाही घेणार) पण GCC-TBC Exam मध्ये उत्तीर्ण होण्यासाठी UTM Demo सर्वोत्तम आहे.

GOLDEN COMPUTER TYPING (Yavatmal)

PRE-TEST DEMO EXAM खुप छान आहे, अगदी हुबेहुब Final Exam सारखा आहे... UTM सुध्धा खुप छान आहे, तुमचा exam demo पाहिल्यावर मला आनंद झाला... तुमचा कडून अशाच चांगल्या कामाची आम्हां सगळ्या संस्था चालकांना अपेक्षा आहे.

JAYSHRI COMPUTER TYPING INSTITUTE (Satara)

Universal Typing Master is the most feature rich and engaging typing software in the market with exact GCC-TBC pattern and it available on just one call and WhatsApp messenger.

VINOD COMPUTER TYPING (Chandrapur)

Universal Typing Master is a guided training program that starts from the most basic level and takes the user towards advanced training to crack GCC-TBC Exam. This is best if you love improving step by step.